🚰 पालखी मार्गावरील टॅंकर फीडिंग पॉइंट्स (टप्पा ते वाखरी)
सन २०२६ पालखी सोहळ्याकरिता वापरण्यात येणारे फीडिंग पॉइंट्स

1६

एकूण फीडिंग पॉइंट्स

9

एकूण विहिरी

7

एकूण बोअरवेल

2

नगर परिषद हद्द

ता. पंढरपूर

फीडिंग पॉइंट्स माहिती
अ.क्र. फीडिंग पॉइंट उद्भव प्रकार गाव क्षमता शेरा
1 ताठे मळा-१ विहीर / बोअर वाडी कुरोली 200 -
2 ताठे मळा-२ विहीर / बोअर वाडी कुरोली 200 -
3 ताठे मळा-३ विहीर / बोअर वाडी कुरोली 75 -
4 ताठे मळा-४ विहीर / बोअर वाडी कुरोली 75 प्रस्तावित
5 भालेराव मळा विहीर + बोअर वाडी कुरोली 40 -
6 पासले मळा विहीर + बोअर वाडी कुरोली 60 -
7 बागल मळा-१ विहीर पिराची कुरोली 50 -
8 बागल मळा-२ विहीर पिराची कुरोली 50 -
9 कौलगे मळा बोअर वेल पिराची कुरोली 25 -
10 सावंत वस्ती बोअर वेल पिराची कुरोली 25 प्रस्तावित
11 बाळकृष्ण सावंत वस्ती बोअर वेल पिराची कुरोली 30 प्रस्तावित
12 लवटे वस्ती विहीर वाखरी 20 -
13 माने वस्ती विहीर वाखरी 50 -
14 ढाले मळा विहीर + बोअर वाखरी 50 प्रस्तावित
15 मनीषा नगर-१ नगर परिषद ESR पंढरपूर 200 -
16 मनीषा नगर-२ नगर परिषद ESR पंढरपूर 200 -
सारांश
एकूण फीडिंग पॉइंट्स16
जि.प. अंतर्गत14
नगर परिषद हद्द2
एकूण विहिरी9
एकूण बोअरवेल7
एकूण उद्भव16
ESR / WTP1
```