श्री संत सोपान महाराजांचा आषाढी पायी वारी पालखी सोहळा

तिथी वार दिनांक निघण्याचे ठिकाण सकाळी बिसावा दुपारी जेवण दुपारचा बिसावा रात्रीचा मुक्काम
ज्येष्ट वद्य १२/१३ रविवार 12 जुलै २०२6 सोपानदेव मंदिर, सासवड सकाळी ११ वा. पालखी प्रस्थान सोहळा पिंगळे पांगारे
ज्येष्ट वद्य १४ मंगळवार २४ जून २०२५ पांगारे पिलानवाडी, कांबळवाडी, यादववाडी परिचे वीर, लपतळवाडी मांडकी (भैरवनाथ मंदिर)
ज्येष्ट अमावस्या बुधवार २५ जून २०२५ मांडकी जेऊर, पिंपरे खुर्द निरा -- निंभुत (विठ्ठल मंदिर)
आषाढ शु. १ गुरुवार २६ जून २०२५ निंभुत निंभुत छपरी वाघलवाडी वाघलवाडी (पहिले गोल रिंगण) सोमेश्वरनगर
आषाढ शु. २ शुक्रवार २७ जून २०२५ सोमेश्वरनगर करंजे पूल, सोरटेवाडी १० फाटा वडगाव निंबाळकर कोरहाळे बु.
आषाढ शु. ३ शनिवार २८ जून २०२५ कोरहाळे बु. कठीन पूल पंढरे माळेगाव बु. कोकाटे महाराज वस्ती बारामती (शारदा प्रांगण)
आषाढ शु. ४ रविवार २९ जून २०२५ बारामती मोतीबाग पिंपळी (बाकरी रिंगण) भवानीनगर, सणसर, बेलवाडी फाटा लासुरणे
आषाढ शु. ५ सोमवार ३० जून २०२५ लासुरणे लालपुरी कळंब निमसाखर निर्वांगी (पालखी तल)
आषाढ शु. ६ मंगळवार १ जुलै २०२५ निर्वांगी तरंगे वस्ती, रेडनी लाखेवाडी खाराओढा, निरनिमगाव चौक, बोरावके पेट्रोल पंप अकलूज (विठ्ठल मंदिर)
आषाढ शु. ७ बुधवार २ जुलै २०२५ अकलूज बाबीर पूल, महाळुंग श्रीपूर माळखांबी बोंदले (विठ्ठल मंदिर)
आषाढ शु. ८ गुरुवार ३ जुलै २०२५ बोंदले -- बोंडले टप्पा - श्री संत सोपानमहाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज भेट सोहळा भंडी शेगाव
आषाढ शु. ९ शुक्रवार ४ जुलै २०२५ भंडी शेगाव -- भंडी शेगाव वाखरी (उभे रिंगण) वाखरी (पालखी तल)
आषाढ शु. १० शनिवार ५ जुलै २०२५ वाखरी -- वाखरी पादुकांजवळ उभे रिंगण व आरती श्री क्षेत्र पंढरपूर
  • शनिवार दि. ५ जुलै २०२५ ते गुरुवार दि. १० जुलै २०२५ दुपारपर्यंत पालखी सोहळा मुक्काम श्री संत सोपानमहाराज पालखी मंडप, तावडा भरारी नर्सिक पंढरपूर येथे राहील.
  • रविवार दि. ६ जुलै २०२५ आषाढ शु. ११ (कामेश्वरी) सकाळी ६ वा. नगरप्रदक्षिणा व श्रींचे चंद्रभागा स्नान होईल.
  • >गुरुवार दि. १० जुलै २०२५ आषाढ शु. १५ (योगिनी) सकाळी ५:०० वा. गोपाळपूर काला व श्री विठ्ठल-रुक्मिणी भेट व दुपारी १ वाजता परतीचा प्रवास सुरु होईल.