श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा

तिथी वार दिनांक निघण्याचे ठिकाण सकाळी बिसावा दुपारी जेवण दुपारचा बिसावा रात्रीचा मुक्काम
ज्येष्ठ शु. १४ मंगळवार १०/६/२०२५ -- -- -- -- महानिर्वाणी आखाडा, पेगलवाडी
ज्येष्ठ शु. १५ बुधवार ११/६/२०२५ महानिर्वाणी आखाडा, पेगलवाडी पादुका आरती, वाढोली फाटा महाविरावणी पिंपळगाव बहुला सातपूर
ज्येष्ठ व. १ गुरुवार १२/६/२०२५ सातपूर पंचायत समिती श्री नामदेव विदुले मंगल मंदिर काजीपुरा -- गणेशवाडी पंचवटी, नाशिक
ज्येष्ठ व. २ शुक्रवार १३/६/२०२५ पंचवटी -- मुक्ती धाम छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रस्ता, चेहेडी पळसे
ज्येष्ठ व. ३ शनिवार १४/६/२०२५ पळसे मोहोदरी घाट पाते -- लोणारवाडी
ज्येष्ठ व. ४ रविवार १५/६/२०२५ लोणारवाडी सिन्नर कुंदेवाडी मुसळगाव, दातळी (गोलरिंगन) खंबाळे
ज्येष्ठ व. ५ सोमवार १६/६/२०२५ खंबाळे भोकनी, म-हळ नि-हळ नगर जिल्हा प्रवेश परोगाव
ज्येष्ठ व. ६ मंगळवार १७/६/२०२५ परोगाव काकडवाडी, तळेगाव, वडझरी खु. लोहारे -- गोगलगाव
ज्येष्ठ व. ७ बुधवार १८/६/२०२५ गोगलगाव -- लोणी बाबलेश्वर राजुरी
ज्येष्ठ व. ८ गुरुवार १९/६/२०२५ राजुरी नांदूर बु. खंडाळा श्रीरामपुर बेलापूर बु
ज्येष्ठ व. ९ शुक्रवार २०/६/२०२५ बेलापूर बु. बेलापूर खु. देवळाली (प्रवरा) -- राहुरी
ज्येष्ठ व. ९/१० शनिवार २१/६/२०२५ राहुरी सडे वांबोरी डोगरगण घाट पायथा डोगरगण
ज्येष्ठ व. १२ रविवार २२/६/२०२५ डोगरगण आढाववाडी पिंपळगाव मालवी शेडी अहिल्यानगर
ज्येष्ठ व. १३ सोमवार २३/६/२०२५ अहिल्यानगर येथे विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा सकाळी १० ते १२ अहिल्यानगर
ज्येष्ठ व. १४ मंगळवार २४/६/२०२५ अहिल्यानगर -- शिराढोण साकत
ज्येष्ठ व. ३० बुधवार २५/६/२०२५ साकत -- वाटेफळ आंबिलवाडी, बनपिंपरी टोलनाका घोगरगांव
आषाढ शु. १ गुरुवार २६/६/२०२५ घोगरगांव मंडळी करुणदेव कोकणगांव मिरजगांव
आषाढ शु. २ शुक्रवार २७/६/२०२५ मिरजगांव डिकसळ चिंचोली, काळदाते भैरोबाची वाडी कर्जत
आषाढ शु. ३ शनिवार २८/६/२०२५ कर्जत -- धांडेवस्ती (उभे रिंगण) कोरेगांव
आषाढ शु. ४ रविवार २९/६/२०२५ कोरेगांव -- आंबी जळगांव शेगुड ( सोलापुर जिल्हा प्रवेश ) रावगांव
आषाढ शु. ५ सोमवार ३०/६/२०२५ रावगांव -- करमाळा देवळाली, झरे फाटा, वीट फाटा जेऊर
आषाढ शु. ५ सोमवार ३०/६/२०२५ रावगांव -- करमाळा देवळाली, झरे फाटा, वीट फाटा जेऊर
आषाढ शु. ६ मंगळवार ०१/७/२०२५ जेऊर -- शेलगांव वांगी कविटगांव, पादुका आरती कंदर
आषाढ शु. ७ बुधवार ०२/७/२०२५ कंदर टोलनाका वेणेगाव श्रीक्षेत्र पंढरपुर फाटा दगडी अकोले
आषाढ शु. ८ गुरुवार ०३/७/२०२५ दगडी अकोले -- परिते चांभार विहिर (गोल रिंगण) करकंब
आषाढ शु. ९ शुक्रवार ०४/७/२०२५ करकंब -- पांढरीची वाडी गुरसाळे (धावा, आरती) चिंचोली (श्री चंद्रभागा स्नान)
आषाढ शु. १० शनिवार ०५/७/२०२५ चिंचोली -- इसबावी वाखरी सोहळा (पादुका आरती) श्रीक्षेत्र पंढरपुर