श्री संत निळोबाराय सेवा मंडळ,
संस्थान व पालखी सोहळा मंडळ

श्री क्षेत्र पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर

श्री संत निळोबाराय दिंडी सोहळ्यात सामिल होणाऱ्या दिंड्यांसाठी पालखी वाटचालीची कार्यक्रम पत्रिका

मिती बार तारीख सकाळची न्याहारी दुपारचे विश्रांती व महाप्रसाद दुपारचा चहा नाश्ता मुकामाचे ठिकाण व महाप्रसाद
ज्येष्ठ कृ || १0 / ११ शनिवार
दि. २१-०६-२०२५
श्री क्षेत्र पिंपळनेर विठ्ठल रुख्मिणी मंदीर येथून प्रस्थान श्री क्षेत्र पिंपळनेर दिंडी प्रस्थान
शनिवार दिनांक २१-०६-२०२५ रोजी रा. १० वा.
निळोबारायांच्या राहत्या वाड्यातून समाधी मंदिरात
समाधी मंदिर ते राळेगण सिध्दी
ज्येष्ठ कृ || १0 / ११ शनिवार
दि. २१-०६-२०२५
श्री क्षेत्र पिंपळनेर येथून प्रस्थान श्री क्षेत्र पिंपळनेर दिंडी प्रस्थान
शनिवार दिनांक २१-०६-२०२५ रोजी
दु. ३. वा. राळेगण सिध्दीकडे होईल
समस्त गावकरी राळेगण सिध्दी राळेगण सिध्दी राळेगण सिध्दी मंदीर
ज्येष्ठ कृ || १२ रविवार
दि. २२-०६-२०२५
राळेगण सिध्दी वाडेगव्हाण पारनेर फाटा वाडेगव्हाण वेलवंडी फाटा देवदैठण लिंबराज महाराज मंदीर देवदैठण
ज्येष्ठ कृ || १३ सोमवार
दि. २३-०६-२०२५
देवदैठण ढवलगाव समस्त ग्रामस्थ मंडळी उक्कडगाव उक्कडगाव गणेश मंदिर (एरंडोली) वेलवंडी (गोलरिंगण) प्राथमिक व माध्यमिक विद्यालय वेलवंडी
ज्येष्ठ कृ || १४ मंगळवार
दि. २४-०६-२०२५
पारगाव फाटा मार्केट यार्ड पारगाव सुद्रीक पारगाव सुद्रीकश्री. विठ्ठल रुख्मिणी मंदीर श्रीगोंदा खेतमाळीस वस्ती श्रीगोंदा (गोलरिंगण) श्रीगोंदा तुलसीदास मंगल कार्यालय श्रीगोंदा
अमावस्या बुधवार
दि. २५-०६-२०२५
श्रीगोंदा घोडेगाव (मचेमळा) घोडेगाव गावठाण मंदीर चाडगाव टाकळी कडेवळीत टाकळी कडेवळीत (कुकडी इरिगेशन कॉलनी)
आषाढ शु।। १ गुरुवार
दि. २६-०६-२०२५
शेडगाव जलालपुर जलालपुर झगडे मळा. सिध्दटेक फाटा भांबुरा पालखी रिंगण सिध्देश्वर विद्यालय रिंगण
आषाढ शु।। २ शुक्रबार
दि. २७-०६-२०२५
गदनेवस्ती भांबुरा खेड ता.कर्जत , जि.अ.नगर गुप्तनाथ महाराज मंदिर, खेड संस्थान डिकसळ स्वामी चिंचोली ता. दौंड, जि. पुणे श्री हवागलीगाथ महाराज आश्रम
आषाढ शु।। ३ शनिवार
दि. २८-०६-२०२५
बिल्ट ग्राफिक पेपर कॉलनी क्रिकेट मैदान, भादलवाडी डाळज नं. ३ (इंदापुर) जि.प.प्रा. शाळा व हनुमान मंदीर समस्त ग्रामस्थ मंडळी डाळज नं. ३ पळसदेव लोणी देवकर ता. इंदापुर प्रा. शाळा (गोलरिंगण) प्राथमिक व माध्यमिक शाळा, लोणीदेवकर
आषाढ शु।। ४ रविवार
दि. २९-०६-२०२५
वरकुटे बु. गलांडवाटी पाटी चौक बायपास इंदापूर, पुणे यश उद्योग समूह श्री. दिपकराव जाधव यांचे निवासस्थान दिंडी सोहळ्यातील ऐतिहासिक क्षण: जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत निळोबाराय पालखी सोहळ्याची (गुरु-शिष्य भेट)आषाढ शु || ४, रविवार दिनांक २१/०६/२०२५ रोजी, इंदापूर, जि. पुणे येथे दुपारी ०२:३० वा. अथर्व लॉन्स, सरडेवाडी, इंदापूर, ता. इंदापूर
आषाढ शु।। ५ सोमवार
दि. ३०-०६-२०१५
सरडेवाडी इंदापुर हिंगणगाव ता. इंदापुर श्री. दत्त मंदिर प्रतिष्ठान हिंगणगाव ता. इंदापुर धोका फार्म हाऊस, संजणी फाटा टेभुर्णी जनता विद्यालय व धाडीवाल कॉम्प्लेक्स टेभुर्णी
आषाढ शु।। ६ मंगळवार
दि. ०१-०७-२०२५
पंढरपुर फाटा (चौफुला) प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अकोले, ता. म्हाडा अकोले परिते परिते मारुती मंदीर, परिते विनायकराव पाटील हायस्कूल परिते, ता. म्हाडा, जि. सोलापुर
आषाढ शु।। ७ बुधवार
दि. ०२-०७-२०२५
परिते गोदापरी निवास करकम, ता पंढरपुर करकंब करकंब फाटा श्री. सिध्दनाथ महाराज मंदिर (उभेरिंगण) सिध्दनाथ मंदिर करकम ता. म्हाडा, जि. सोलापुर (उभेरिंगण)
आषाढ शु।। ८ गुरुवार
दि. ०३-०७-२०२५
करकंब भोसे इरीगेशन कॉलनी भोसे बाळासाहेब माळी यांचे निवासस्थान विठ्ठल सहकारी साखर कारखाना माध्यमिक विद्यालय, गुरसाळे, ता. पंढरपूर
आषाढ शु।।९ शुक्रवार
दि. ०४-०७-२०२५
गुरसाळे, ता. पंढरपूर संत निळोबाराय पादुका स्नान चंद्रभागा, पंढरपूर पंढरपूर संत निळोबाराय सेवा मंडळ पंढरपूर पंढरपूर पंढरपूर (चंद्रभागे तिरी संत निळोबाराय स्नान)
आषाढ शु।। १० शनिवार
दि. ०५-०७-२०२५
श्री संत ज्ञानेश्वर गहाराज पालखी व सर्व
संत सोहळ्यास दर्शन व भेट
पंढरपूर वाखरी श्री संत निळोबा महाराज सेवा मंडळाचे च. ह.भ.प.बबन महाराज पायमोडे सेवाश्रम भक्तीपथ (देवकते हॉस्पिटल जवळ) उपळानगर, कोल्हापूर - सांगोला रोड, पंढरपूर
आषाढ शु।। ११ रविवार
दि. ०६-०७-२०२५
आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा
श्री क्षेत्र पंढरपूर प्रदक्षिणा
पंढरपूर पंढरपूर
आषाढ शु।। १२ सोमधार
दि. ०७-०७-२०२५
द्वादस (बारस) पंढरपूर पंढरपूर
दि. ०७/०७/२०२५ ते गुरुपौर्णिमा दि. १०/०७/२०२५ पंढरपूर पंढरपूर