||जय जय राम कृष्ण हरी||


कसे याल ? 

      पंढरपूर हे शहर सोलापूर जिल्ह्यात असून भौगोलिक दृष्ट्या ते पश्चिम महाराष्ट्रात येते.  पंढरपूर हे शहर वेगवेगळ्या रस्त्यांनी जोडलेले आहे. 
Pandharpur Map

प्रमुख रस्ते मार्ग खाली नमूद केलेप्रमाणे आहेत.
           

  1) प्रमुख रस्ते -

Solapur District Map

पंढरपूर बस स्थानक वेळापत्रक
       
पंढरपूरात येणार्‍या आणि येथुन जाणार्‍या बस वेळापत्रकासाठी इथे क्लिक करा.

 

पंढरपूर बस स्थानक ते मंदिर नकाशा

Pandharpur ST stand to Temple

2) रेल्वे मार्ग -

         पंढरपूर हे दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील कुर्डूवाडी या रेल्वेजंक्शन ने जोडलेले आहे. तसेच मिरज - पंढरपूर रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. या मार्गावर धावणाऱ्या प्रमुख रेल्वे 

Pandharpur Railway Station to Temple

3) हवाई मार्ग -

पंढरपूर पासून जवळ असणारी विमानतळे 

विमान सेवेसाठी इथे क्लिक करा.