श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, श्रीक्षेत्र पैठण श्रीमंत संत एकनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा

तिथी दिनांक वार सकाळचा विसावा सकाळचा दुसरा विसावा दुपारचा विसावा दुपारचा दुसरा विसावा मुक्काम
जेष्ठ वद्य ७ १८ जुन २०२५ बुधवार गावातील नाथ मंदिर - १२ वा. पालखी प्रस्थान ओट्यापासून सायं. ६:३० वा. चनकवाडी
जेष्ठ वद्य ८ १९ जुन २०२५ गुरुवार पाटेगांव दादेगाव -- मुंगी हादगाव
जेष्ठ वद्य ९ २० जुन २०२५ शुक्रवार हादगाव बोधेगांव बालमटाकळी बाडगव्हाण लाड्जळगाव शेकटे कुंडलपारगाव
जेष्ठ वद्य १०/११ २१ जुन २०२५ शनिवार सकाळी ७ वा. कुंडलपारगाव येथे भगवानगड संस्थानच्या वतीने पुजन माळेगाव मिडसांगवी पहिले रिंगण मुंगसवाडे
जेष्ठ वद्य १२ २२ जुन २०२५ रविवार कासळवाडी शिरुरकासार कान्होबावाडी कोळवाडी राक्षसभुवन
जेष्ठ वद्य १३ २३ जुन २०२५ सोमवार राक्षसभुवन विघनवाडी खोल्याची वाडी सांगळवाडी रायमोह
जेष्ठ वद्य १४ २४ जुन २०२५ मंगळवार धनगरवाडी हाटकरवाडी मेहेंदरवाडी उंबरविहीरी तांबा. राजुरी पाटोदा
जेष्ठ वद्य ३० २५ जुन २०२५ बुधवार नफरवाडी पारगाव घुमरे -- अनपटवाडी दिघोळ
आषाढ शु. १ २६ जुन २०२५ गुरुवार दिघोळ -- दिघोळ मोहरी खर्डा
आषाढ शु. २ २७ जुन २०२५ शुक्रवार खर्डा खर्डा अंतरवाली तित्रंज दांडेगाव
आषाढ शु. ३ २८ जुन २०२५ शनिवार देवगाव खंडेश्वरवाडी तिसरे रिंगण रत्नापूर अनाळे
आषाढ शु. ४ २९ जुन २०२५ रविवार कंडारी -- पाचपिंपळे पिंपरखेड परांडा
आषाढ शु. ५ ३० जुन २०२५ सोमवार परांडा -- मुंगशी -- बिटरगाव
आषाढ शु. ६ १ जुलै २०२५ मंगळवार कव्हे कव्हेदंड महादेववाडी शेळकेवस्ती कुर्डु
आषाढ शु. ७ २ जुलै २०२५ बुधवार लऊळ -- कुर्मदास पडसाळीदंड अरण
आषाढ शु.८ ३ जुलै २०२५ गुरुवार अरण श्री. संपत बाबा सोनारखेडकर पुण्यतिथी अरण येथे जाधववस्ती व्यवहारेवस्ती करकंब
आषाढ शु.९ ४ जुलै २०२५ शुक्रवार करकंब शेवते सोपानरावचा मळा जमधडेवस्ती होळे
आषाढ शु. १० ५ जुलै २०२५ शनिवार कवठाळी कवठाळी वस्ती शिराढोण उभे रिंगण पादुका आरती पंढरपुर
  • आषाढ शु.१० ते आषाढ पौर्णिमा पर्यंत पालखीचा मुक्काम श्री संत एकनाथ म.मंदिर, नाथ चौक, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राहील.

  • सूचना - पैठण ते पंढरपूर प्रवासात जे.व. १० तिथीचा क्षय झाल्यामुळे शिराढोण मुक्काम कमी केला आहे.
  • आषाढ शु.९, दि. ५ जुलै २०२५ शनिवार श्री. संत एकनाथ महाराज पादुकांचे भीमा स्नान, स्थळ : होळे (नविन पुलाजवळ)
  • आषाढ शु. ११, दि. ६ जुलै २०२५ रविवार सकाळी 'श्रीं' ची पंढरपूर नगर प्रदक्षणा.
  • आ.शु.१४, दि.९ जुलै २०२५, बुधवार रोजी श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी सोहळा(विठ्ठल-रूक्मिणी मंदिर, पंढरपूर)
  • पालखी सोहळा प्रमुख : श्री. रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी (पालखीवाले), मो. ९२७३५१२२७९