श्री संत योगीराज चांगवटेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा

तिथी वार दिनांक निघण्याचे ठिकाण सकाळी बिसावा दुपारी जेवण दुपारचा बिसावा रात्रीचा मुक्काम
ज्येष्ठ कृ. १३ सोमवार २३/६/२०२५ श्री लक्ष्मी नारायण मंदिर, सासवड -- -- कुंभारवळण, एकूनपूर, मांजडी श्री पारेेश्वर मंदिर, परगाववेमपणे
ज्ये कृ. १४ मंगळवार २४/६/२०२५ गुरुदत्त मित्र मंडळ यांचेचेत पुजा वाघापूर चौफुळा वाघापूर शिदवणे श्री विठ्ठल मंदिर, डालिंब श्रींच्या स्थळा मेढांचे १ ले गोल रिंगण श्री बोरमलनाथ मंदिर, बोरीएदी
ज्ये कृ. १५ बुधवार २५/६/२०२५ भैरवनाथ मंदिर, बोरीएदी बोरीभिडक, आयटीआय हायस्कूल सहजापूर मारुती मंदिर खामगाव फाटा, आखाडेवस्ती श्री भैरवनाथ मंदिर, यवत
ज्ये शु. १ गुरुवार २६/६/२०२५ भैरवनाथ मंदिर, यवत श्री मारुती मंदिर, भाडगाव वाकडा पूल, जगतापपवस्ती विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरवड श्री नागेश्वर मंदिर, पाटस
ज्ये शु. २ शुक्रवार २७/६/२०२५ श्री नागेश्वर मंदिर, पाटस शितोळेवस्ती, कुकुंथम मुळकादी मुकादम वाडी रावणगाव श्रींच्या पालखीला अश्वाचे १ ले गोल रिंगण श्री हनुमान मंदिर, रावणगाव
ज्ये शु. ३ शनिवार २८/६/२०२५ श्री हनुमान मंदिर, रावणगाव रांधवणवस्ती, श्रींच्या पालखीला मेढांचे २ रे गोल रिंगण भैरवनाथ मंदिर, खडकी विठ्ठल मंदिर, काळभोरवस्ती श्री भैरवनाथ मंदिर, भिगवण
ज्ये शु. ४ रविवार २९/६/२०२५ भिगवण मारुती मंदिर, तक्रारवाडी पोंधवाडी डाळज नं. २, कळस फाटा श्री मारुती मंदिर, डाळज नं. १
ज्ये शु. ५ सोमवार ३०/६/२०२५ श्री मारुती मंदिर, डाळज नं. १ हॉटेल उदय पळसदेव लोणी देवकर श्री सिध्देश्वर मंदिर, इंद्रापूर
ज्ये शु. ६ मंगळवार १/७/२०२५ श्री सिध्देश्वर मंदिर, इंद्रापूर विजुळावाडी, बोराटेवस्ती शिंदेवस्ती, सुरुवड वकीलवस्ती, सराटी श्रीचे निरा नदीवर गंगास्नान श्री महादेव मंदिर, अकलूज
ज्ये शु. ७ बुधवार २/७/२०२५ श्री महादेव मंदिर, अकलूज कुलकर्णी वस्ती बनकर वस्ती गझगडे वस्ती पालखी तळ, बोंडले
ज्ये शु. ८ गुरुवार ३/७/२०२५ बोंडले, श्रीमत जगताप यांचेचेत पुजा बोंडले, संभाजी जगताप यांचेचेत पुजा टप्पा विठ्ठल पादुका पालखी तळ, भंडिशिंगाव
ज्ये शु. ९ शुक्रवार ४/७/२०२५ भंडिशिंगाव वाजीराव विहिर श्रींच्या पालखीला अश्वाचे २ रे गोल रिंगण पादुका मंदिर इसनबावी अश्वाचे उभे रिंगण व आरती पालखी तळ, संतनगर वाखरी
ज्ये शु. १० शनिवार ५/७/२०२५ वाखरी वाखरी श्री संत तुकाराम महाराज देव भेट -- श्री संत चांगावदेब मठ पंढरपूर थोराला विप्र दत्त घाट
  • शनिवार दि. ५ जुलै २०२५ ते गुरुवार १० जुलै २०२५ दुपार पर्यंत पालखी सोहळा मुक्कामध्ये मुक्कामी राहील.
  • रविवार दि. ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७:०० वा. नाश्ता, प्रदक्षिणा व चंद्रभागा स्नान होईल.
  • गुरुवार दि. १० जुलै २०२५ रोजी सकाळी ५:०० वा. गोपाळपूर येथे काला करून सकाळी ८:०० वा. श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिरात विठ्ठल रुक्मीणी मातेची भेट होईल
  • त्यानंतर मटामध्ये काळाप्रसाद होईल व सकाळी ११ वा. पालखीचे प्रस्थान सासवडकडे होईल.