वारी यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
आषाढी वारी हा श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा महोत्सव आहे. या कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी आणि सेवाभावी संस्थांचे आम्ही ऋणी आहोत.
वारी संदर्भातील मार्गदर्शन व सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
वारी संदर्भातील मार्गदर्शन व सहकार्याबद्दल हार्दिक धन्यवाद.
प्रत्येक विभागातील नियोजन आणि व्यवस्थापनासाठी मनःपूर्वक आभार.
वारीदरम्यान सुरक्षा व्यवस्था उत्कृष्टरीत्या सांभाळल्याबद्दल धन्यवाद.
अखंड वीजपुरवठा राखण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
भाविकांसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधा व्यवस्थापनासाठी विशेष आभार.
वारी यशस्वी करण्यासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या सर्व स्वयंसेवक, कर्मचारी आणि सेवाभावी व्यक्तींना मनःपूर्वक धन्यवाद.